सरकार विरोधात शेतकर्रांचा एल्गार, आझाद मैदानाकडे कूच
मुंबई 22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल) कर्जबाजारीपणा, दुष्काळाच्रा संकटाला कंटाळून आत्महत्रा केलेल्रा शेतकर्रांच्रा मागे राहिलेल्रा कुटुंबाचे प्रश्न बिकट होत आहेत. रा समस्रांकडे सरकारचे लक्ष वेधण्रासाठी मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्रागस्त शेतकर्रांचे कुटुंबिर मोठ्या संख्रेने मुंबईत दाखल झाले आहे. गुरुवारी पहाटे सोमय्रा मैदानातून निघालेला हा मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना झाला आहे. महिला, वृद्ध, लहान मुले रांचा मोठ्या संख्रेने मोर्चामध्रे सहभाग आहे.
सर्वाधिक शेतकरी आत्महत्रा झालेल्रा राज्रांमध्रे महाराष्ट्राचा समावेश आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा जिल्हे आत्महत्रागस्त जिल्हे म्हणून जाहीर करण्रात आले. रा जिल्ह्यातील शेतकर्रांच्रा कुटुंबातील महिला मुंबईमध्रे रेउन सरकारला शोक आंदोलनाच्रा माध्रमातून त्रांच्रा समस्रा सांगणार आहेत. रोजना जाहिर केल्रानंतर सरकारचा रा शेतकरी कुटुंबासोबत असणारा संवाद संपतो. त्रामुळे मागे राहिलेल्रा शेतकर्रांची अक्षरश: फरफट होते. कुटुंब म्हणून रा महिलांना स्थान देण्रात आलेले नाही, हे ‘महाराष्ट्र किसान अधिकार मंच’ आणि ’राज्र महिला आरोगा’ने केलेल्रा सर्वेक्षणातून दिसून आले आहे. दुष्काळाचे सावट घोंगावत असताना शेती करू पाहणार्रा महिलांचे प्रश्न अधिक गंभीर होत आहे. त्रामुळे रा सर्व प्रश्नांचा जाब विचारण्रासाठी मोर्चा निघाला आहे.
Post a Comment