भाईजानच्या ‘या’ चित्रपटातील गाणे जायन मलिकने गायले (मनोरंजन)
मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
सुपरस्टार सलमान खानच्या ‘रेस 3’ चित्रपटातील गाणे वन डायरेक्शन स्टार जायन मलिकने गायले आहे. सलमानच्या चाहत्यांना ‘अल्लाह दुहाई’ या हे गाणे नक्कीच पसंत पडले असेल.
आपल्या टिवटवर हे गाणे जायन मलिकने चाहत्यांसाठी शेअर केले आहे. हे गाणे आतापर्यंत लाखो चाहत्यांनी ऐकले आहे. इलेक्ट्रॉनिक डान्स म्यूझिक (ईडीएम)ची धून जायनने याला जोडली असल्यामुळे गाण्याला एक वेगळा अंदाज आला आहे. जायनची ही गाण्याची पहिली वेळ नसून याआधी ‘अल्लाह के बंदे’ आणि ‘तेरी दीवानी’ हे गाणे आपल्या आवाजात गायले आहे.

Post a Comment