टिवंकलच्या किचनचा मास्टरशेफ अक्षय कुमार (मनोरंजन)
मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
अजूनही अक्षय कुमार हा स्वत:ला मनापासून शेफ मानतो. आपल्या शेफच्या कौशल्यांसह तो पत्नीच्या चेहर्यावर नेहमी स्मित हास्य आणतो. खिलाडी अदानी विल्मरसाठी एका जाहीरातीच्या चित्रीकरणादरम्यान त्याच्या बावर्ची अवतारामध्ये दिसला.
नुकतेच अदानी विल्मरच्या फॉर्च्युन बिर्यानी क्?लासिक बासमती राइससाठी टिवंकल व अक्षयने एका जाहिरातीचे चित्रीकरण केले. या जाहिरातीत त्याची पत्नी टिवंकल खन्नासाठी अक्षय कुमार बिर्याणी बनवत होता. त्याची कूकिंगसाठी आवड कामासाठीच्या त्याच्या निवडीमध्ये, विशेषत: रिअॅलिटी शो मास्टर शेफ इंडियासह त्याच्या सहयोगामध्ये दिसून आला. तसेच त्याची कूकिंगची असलेली आवड फॉर्च्युन ऑॅईलसाठी जाहिरात कॅम्पेन घर का खाना, घर का खाना होता है यामध्ये देखील दिसून येते.
टिवंकल चित्रीकरणादरम्यान म्हणाली, कोणत्याही घरासाठी अन्न हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. माझ्यापेक्षा आमच्या किचनवर अधिक अक्षयचे प्रभुत्व असते. कुकिंग त्याला करायला आवडते आणि मला खायला खूप आवडते, म्हणूनच हे चांगले समीकरण आहे. अक्षय कुमार व टिवंकल खन्ना यांच्या जाहिरातीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Post a Comment