ढोक यांना महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार
पुणे,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
महात्मा फुले विचार अभियान निमित्ताने 16नोव्हेंबर 1852 रोजी महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पुणे कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमसकँडी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने शालजोडी देऊन सत्कार केला होता,या घटनेच्या 166व्या सुस्मरणीय दिनानिमित्त हा सुजन फौंडेशनच्या वतीने
फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल सशल फौंडेशन चे अध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस रघुनाथ ढोक यांना सामाजिक व सत्यसोधक कार्याबद्दल महात्मा फुले वाडा येथे ङमहात्मा फुले सत्यशोधक पुरस्कारङ निवृत्त ्ब्ेज् धनंजय सोलंकर यांचे शुभहस्ते देण्यात आला.
यावेळी स्थानिक नगरसेविका आरतीताई कोंढरे,रंजनाताई टिळेकर,मनिषाताई लडकत,राष्ट्रवादी पुणे महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर ,माजी नगरसेवक संदीप लंडकत उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन अजित जाधव,सौ.सुनंदा जाधव,सौ.सुनीता भगत,प्रशांत फुले यांनी केले.

Post a Comment