टायगरची गर्लफ्रेंड कपड्यांवरून पुन्हा ट्रोल झाली(मनोरंजन)
मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
आपल्या पेहरावामुळे सोशल मीडियावर टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी पुन्हा चर्चेत आहे. तिला काही ट्रोल्सनी डिनरला काय घालावे आणि काय घालू नये यासंदर्भात उपदेश दिले. तर तिची काहींनी थट्ट उडवली. डिनर डेटवर टायगर आणि दिशा होते. यावेळी नॉर्मल ड्रेस-अप टायगरने केले होते. तर व्हाइट कलरचा टॉप आणि लूज लाइट ब्राउन कलरचा लोअर दिशाने घातला होता. दिशाचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर ट्रोल्स तिच्या मागे हात धुवून लागले. त्यापैकी एकाने प्रश्न विचारला- डिनरला कुणी असे कपडे घालते का? तर दुसर्याने किती घाणेरडी फॅशन आहे अशी टीका केली. एकाने तर तिला खाली काय पडदा घातला की काय असे म्हणत तिची थट्टा उडवली.
गेल्या अनेक दिवसांपासून टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी एकमेकांना डेट करत आहेत. नेहमीच या दोघांचे एकमेकांसोबत फोटो समोर येतात. सर्वांच्या नजरा त्यामध्ये फक्त दिशाच्या कपड्यांकडे असतात. तिच्या एका फोटोवरून नुकतेच वाद झाला होता. दिवाळीनिमित्त शेअर करण्यात आलेल्या तिच्या फोटोवर लोकांनी राग काढला होता. दिवाळीला तिच्या त्या फोटोमध्ये दिशाने हातात दिवा धरला होता. तसेच खाली लेहंगा आणि वर फक्त स्पोटर्स ब्रा आणि छोटासा दुपट्टा घेतला होता. यानंतर तिने तो फोटो विचित्र पद्धतीने तयार करण्यात आल्याचे सांगून नॉर्मल आणि एडिटेड असे दोन्ही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

Post a Comment